"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार "शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूरचे

लाल बहादूर शास्त्री कॉलेज , सातारा  


श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह समारंभ


गुरुवार दि. 14/01/2022 रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रम  


प्रमुख वक्ते :- प्रा. डॉ. सुभाष कारंडे

   विषय :- “दरडींच्या अभ्यासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर” "A Study of Landslide Potential Zone Using Modern Technology"


Zoom Link : CLICK HERE 


YouTube Live : CLICK HERE 

 

Comments