"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार "शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूरचे लाल बहादूर शास्त्री कॉलेज , सातारा 👉🏼♦️ " जय जवान, जय किसान व्याख्यानमाला" (ऑनलाइन) ♦️ वक्ते- 🔸 मा. श्री संजय बाबासाहेब गोरे (पापा गोरे) 🔸 (कृषीरत्न पुरस्कार प्राप्त प्रगतीशील शेतकरी) विषय - "प्रगतीशील भारतासाठी, प्रगतीशील शेतीतंत्र" अध्यक्ष - 🔹 प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ🔹 (सहसचिव, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) हे आहेत. मंगळवार दि. ११ जानेवारी २०२२ वेळ - सकाळी ठीक १०.३० वाजता कार्यक्रमाची झूम लिंक- Click Here Note : Link will activate at सकाळी १०-२५
Posts
Showing posts from October, 2021