"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार "शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूरचे
लाल बहादूर शास्त्री कॉलेज , सातारा
👉🏼♦️ "जय जवान, जय किसान व्याख्यानमाला" (ऑनलाइन) ♦️
वक्ते-
🔸 मा. श्री संजय बाबासाहेब गोरे (पापा गोरे) 🔸
(कृषीरत्न पुरस्कार प्राप्त प्रगतीशील शेतकरी)
विषय - "प्रगतीशील भारतासाठी, प्रगतीशील शेतीतंत्र"
अध्यक्ष -
🔹 प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ🔹
(सहसचिव, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर)
हे आहेत.
मंगळवार दि. ११ जानेवारी २०२२
वेळ - सकाळी ठीक १०.३० वाजता
कार्यक्रमाची झूम लिंक- Click Here
Note : Link will activate at सकाळी १०-२५
Comments
Post a Comment