संच मान्यता बाबत मार्गदर्शन
प्रति मुख्याध्यापक / प्राचार्य श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर संचालित सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महोदय श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर च्या सर्व शाखा प्रमुखांना सूचित करण्यात येते कि संच मान्यता सन २०२१-२२ व २०२२-२३ संदर्भात आधार व्हँलीड असणे आवश्यक आहे. त्या बाबत विशेष online मार्गदर्शन केले जाणार असून त्यासाठी गुरुवार दि ०६ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ४-०० वाजता आपण आपल्या शाखेतील तंत्रस्नेही शिक्षकासह उपस्थित राहावे. याच वेळी नवीन प्रवेशासाठी प्रवेश वाढ अभियान संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. या संदर्भातील online मीटिंग साठी खालील झूम लिंकच्या Click Here शब्दावर क्लिक करा व जॉईन व्हा. सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे . 1 ) To Join Zoom Meeting : Click Here Passcode : bapuji ...